*उद्या देवरुख मधे उडणार.. सुखोई.. वायुसेनादिनी अनुभवता येणार RC फायटर्सचा थरार!!*
*उद्या देवरुख मधे उडणार.. सुखोई.. वायुसेनादिनी अनुभवता येणार RC फायटर्सचा थरार!!*
▪️भारतीय वायुसेना दिनाचे औचित्य साधून येत्या दि. 8 ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी ठीक 8.30 वाजता देवरुख हायस्कूलच्या मैदानात एका भव्य एरोमॉडेलिंग शोचे सृजन सायन्स सेंटर, देवरुख यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
▪️या शो मधे इले. मोटरवर उडणाऱ्या विविध प्रकारच्या रेडिओ कंट्रोल विमानांची प्रात्याक्षिके दाखवली जाणार आहेत. हा शो सर्वांसाठी असून, केवळ 20 ₹ शुल्क देऊन पहाता येणार आहे.
▪️फ्लाइंग ईगल, ग्लायडर, उडता मासा, तबकडी, ट्रेनर या विमानांच्या आकर्षक प्रात्यक्षिकां- बरोबरच भारतीय वायू सेनेतील तेजस, राफेल व सुखोई-30 या लढाऊ विमानांच्या रोमहर्षक कसरतींचा थरार अनुभवता येणार आहे.
▪️भारतीय वायुदला विषयीचा अभिमान प्रगट करण्यासाठी तसेच मोबाईल व कॉम्पुटर गेम पासून परावृत्त करून एरोमॉडेलिंग सारख्या प्रगत छंदाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी आम्ही हा शो घेत असल्याचे शो चे आयोजक देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी सांगितले.
▪️शो नंतर स्वतः प्रयोग करून विमानछंद सुरु करण्यासाठी तीन आकर्षक उडणाऱ्या विमानांचा संच शो चे ठिकाणी 500 रु.त. उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
▪️देवरुख परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी या नाविन्यपूर्ण शो चा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
▪️शक्य आहे.. आजचा हा एरोमॉडेलिंग शो पहाणारा विद्यार्थी उद्याचा..भारतीय वायुसेनेतील पायलट असेल..!
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment