जिल्हाअध्यक्ष राजेशजी सावंत यांनी विचारला जाब
गावखडी गावात गेली 15 ते 20 पुरवठा खंडित आहे तरी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला यावेळी *जिल्हाअध्यक्ष राजेशजी सावंत, भाजपा उत्तर तालुकाअध्यक्ष विवेक दादा सुर्वे, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, दक्षिण तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर,*
*दक्षिण तालुका उपाध्यक्ष राजेश पाथरे, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते पपण लिंगायत, गिरीश कुलापकर* आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment