अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरीच्या शाखेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील कार्यालयास अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते,नाट्य निकर्माते श्री.प्रशांतजी दामले यांनी भेट दिली.
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
दिनांक २३/१०/२०२४ रोजी सायंकाळी ठीक ७:३० वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरीच्या शाखेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील कार्यालयास अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते,नाट्य निकर्माते श्री.प्रशांतजी दामले यांनी भेट दिली.
त्या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची रत्नागिरी शाखा कार्यकारिणी, म्हणजेच कार्याध्यक्ष श्री. समिरजी इंदुलकर,उपाध्यक्ष श्री. श्रीकांतजी भाटवडेकर, कार्यवाह वामन कदम, खजिनदार सतीश दळी, सहकार्यवाह अमेय धोपटकर, सदस्य श्रीकांतजी पाटील,श्री सुधाकर बेहेरे,श्री आप्पा रणभीसे, श्री सनातन रेडीज, सुनील बेडखळे, विजय पोकळे, श्री शाम मगदूम, सौ अनुया बाम,सौ सरदेसाई,श्री दादा कदम, उपस्थित होते तर बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या सौ सीमा कदम,श्री राजेश गोसावी,कु तेजु जोशी,शौकत गोलंदाज आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री प्रशांतजी दामले यांचा दोन्ही कार्यकारिणीच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री दामले यांना रत्नागिरी शाखेचे साल २०२२-२०२३ सालच्या आणि साल २०२३ - २०२४ सालाचा कार्य अहवाल सहकार्यवाह श्री अमेय धोपटकर यांनी सोपवला तसेच संपुर्ण कार्याची माहिती दिली. तर कार्याध्यक्ष श्री समिरजी इंदुलकर यांनी आगामी उपक्रमाची माहिती दिली.
या प्रसंगी समर्थकृपा प्रोडक्शन निर्मित लोककलावंत सुनील बेडखळे यांच्या आगामी संगमेश्वरी बोलीतील *"कोन नाय कोणचा"* या गणेश राऊत दिग्दर्शित नाटकाच्या पोस्टारचे अनावरण श्री प्रशांतजी दामले यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी या नव्या नाटकाचे दिग्दर्शक श्री गणेश राऊत,सुनील बेडखळे, नैपथ्यकार जॉनी अपकारे, निखिल भुते, सचिन काळे, कु. साक्षी आदी रंगकर्मी उपस्थित होते.
सर्व सन्मानांना उत्तर देताना तसेच अनावरण उपरांत आपल्या मनोगतामध्ये श्री दामले म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची रत्नागिरी शाखा उत्तम काम करत आहे. आणि यापुढेही करत राहा अशी माझी आशा आहे.
शाखेचे आगामी उपक्रम हे नक्कीच उत्तम आणि प्रेरणादायी आहेत,शिवाय इथल्या मातीशी जुळलेले आहेत.त्याच सोबत नाटकात अभिनय करणाऱ्या सगळ्या अभिनेते अभिनेत्रीची वाक्याच्या शेवटच्या शब्दाचे शेवटचे अक्षर प्रेत्येक प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असते. तेव्हा बोलीभाषा कोणतीही असो हे मूळ गमक प्रयएकाने ध्यानी ठेवायचे असते.असा मूलमंत्र त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अभिनयात काम करणाऱ्या रंगकर्मींना दिला आहे.
तसेच या कार्यालयास आणि दोन्ही कार्यकारिणी सदस्यांना भेटून खूप आनंद झाला म्हणत खूप साऱ्या शुभेच्छा भविष्यातील उपक्रमांना देऊंनापले मनोगत संपविले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा