पिंपळी उर्दू शाळा चिपळूण येथील मुख्याध्यापक शराफत फकीर यांनी शैक्षणिक विडियो निर्मिती मध्ये प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक स्तरावर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नांव कोरले

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

पिंपळी उर्दू शाळा चिपळूण येथील मुख्याध्यापक शराफत फकीर यांनी शैक्षणिक विडियो निर्मिती मध्ये प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक स्तरावर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर नांव कोरले
चिपळूण :-
   शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासना कडून शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक विडियो निर्मिती साठी २०२३/२४ मध्ये आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा मुळ उद्देश शिक्षकां मध्ये निकोप स्पर्धा निर्माण करुन ई- साहित्य निर्मिती ची चळवळ उभी करणे हा मुळ हेतु होता. विडीयो तयार करण्यासाठी विषयाची निवड करुन ठरवून दिलेल्या निकषा नुसार तयार करणे आवश्यक होते. विडीयो मध्ये आवश्यक मजकूर, ग्राफिक्स नुसार जिल्ह्यातील सुमारे हजार बाराशे शिक्षकांनी सहभागी होऊन उत्तम विडीयो तयार करून शालेय शिक्षण विभागा कडे वेळीच पाठविले. त्या विडीयोंची तालुका जिल्हा स्तरावर तपासणी होऊन राज्यातील शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले. 
         शराफत फकीर सर त्या वेळी खेड शहरातील जि. प. उर्दू शाळेत कार्यरत होते. नवीन शैक्षणिक वर्षात त्यांची बदली चिपळूण तालुक्यातील पिंपळी उर्दू शाळेवर नेमणूक झाली. नवीन शाळा, नवीन परिसर, नवीन शिक्षक वर्ग, नवीन पालक तसेच नवीन विद्यार्थी असून देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती साठी उत्तम शैक्षणिक ई- साहित्य तयार करून सदर विडीयो शिक्षण विभागास सादर केले. त्यांचे ई- साहित्य विडीयो सर्व निकषात योग्य तऱ्हेने बसल्याने इयत्ता पहिली-दुसरी भाषा आणि इयत्ता सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र या विषयात  रत्नागिरी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकावर आपले नांव कोरले आहे. 
       त्यांच्या या उत्तम कामगिरी मुळे जिल्हा भरातील शिक्षक वर्ग, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरां कडून, विद्यार्थी तसेच पालक वर्गा कडून त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments