कान फाटका मंत्री

गजाली 4

कान फाटका मंत्री
   
    आमदार म्हणून ज्यांनी निवडून आणायला जीवाचे रान केले त्या आपल्या जिवलग मित्रांना गमावले..

    फक्त पैसे मिळतात म्हणून नवीन लोक जोडत गेले..
   आपल्या कार्यकर्ते आणि चाहते यांना दुखवण्याचा उन्मत्त काम मंत्री झाल्यावर सुरू झाला..

     माणसाकडे पैसा आला की माणूस आपल्या मदत करणाऱ्या आणि चाहत्यांना वीसरतो.
    मंत्री झाल्यावर सुधा त्यांचे कॉलेजचे मित्र त्यांच्या जवळ पण जात नाहीत 
का?
याचे आत्म परीक्षण एकदा केले पाहिजे..

चुकून जर इडीची धाड पडली...तर फक्त स्विस मधला पैसा कामाला येणार आहे.. आणि हे पैसे घेऊन काम करणारे...उद्या पैसे गेल्यावर फरार..

   ज्या पालक मंत्री  म्हणून देवरुख ला तुम्ही कामासाठी उंबरठे झिजवत होतात...त्यांनाही एकदा पाहा..

    आपल्या जुन्या मित्रांना एकदा आठवा...घर, संसार, भाऊ, बहीण कोणीही आपलं नसते...
    आपल्या चाहत्यांना, कार्यकर्त्यांना गमावणा रा मंत्री असा नव्हता..

पहिल्या खेपेचे आमदार आणि आताचा माज आलेला आमदार..

भीती परखड आणि तोंडावर बोलणाऱ्यांची नसते..भीती असते ती केवळ गोड बोलून  मागून काड्या करणाऱ्या लोकांची..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा अशाच लोकांनी कार्य करून आपली सत्ता मिळाली...

गोड बोलायचे एका दुसऱ्याचे नाव घालायचे ध चां मां करायचा.... आणि एकमेका किंवा एकमेक समाजामध्ये माणसं पुढून एकमेकांना लढवून पण राज्य करायचं..


हे सर्व करताना आपण किती संस्कृत  सभ्य आहोत याचा दिखावा करायचा....

   कोणाबद्दल कितीही वाईट , चांगले सांगितलं तरी लोकांना माहीत असतं. लोक तुमच्या पैशाला आणि दहशतीला घाबरतात..

आणि जर आता एकाला दोन झाली तर??

सेटलमेंट करणारी कुत्री आपल्या बाजूने बोलतायत..
त्यांचा इमान त्यांच्या शब्दांमध्ये दिसतोय. 
पैसा फेकला की आपल्या बाजूने लोकांना कसं बोलत करायचं हे सगळ्यांनाच विकत घेऊन तुम्ही दाखवले..


पण जेव्हा आमच्या बंधू-भगिनींना  ध चां मां काय असतो तेव्हा...

खुर्ची हा अनंतकाचा प्रवास नाहीये..


एक ना एक दिवस तुमची खुर्चीच तुम्हाला धडा शिकवील.

सत्ता येते आणि सत्ता जाते..

जो माणूस खुले आम धमक्या देतो..
आयुष्यभर अभ्यास करून आयएएस पदव्या मिळवल्या..
त्यांनी जरा स्वतःचा डोकं वापरायचं म्हटलं तर यांची भाषा  मी इथले राजे आहोत..


 कुठल्या पक्षाचा होऊ शकत नाही.
तो लोकंशाहीशी काय प्रामाणिक राहणार...

पैशाचा बाजार एक दिवस संपणार 2025 ची दिवाळी 
आपल्याला स्विस मध्ये जाऊन करावी लागणार..


https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या