*मुंबई विमानतळावर दोन तस्करांकडून ७ कोटींचे सोने जप्त!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*मुंबई विमानतळावर दोन तस्करांकडून ७ कोटींचे सोने जप्त!*
*मुंबई :--- जयपूर – मुंबईदरम्यान विमान प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ७ कोटी ६९ लाख रुपये किंमतीचे ९४८७ ग्रॅम सोने जप्त केले.*
जयपूर – मुंबई विमानातून प्रवास करणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर पाळत ठेवली होती.
जयपूर – मुंबई विमानातून उतरलेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवूले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात ७ कोटी ६९ लाख रुपयांचे ९४८७ ग्रॅम सोने सापडले.
दोन्ही प्रवासी बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करीत असल्याचेही आढळून आले. दोन्ही प्रवाशांना सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा