रत्नागिरी जिल्ह्यात आप मविआ सोबत नाही:--- जिल्हाध्यक्ष परेश साळवी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
रत्नागिरी जिल्ह्यात आप मविआ सोबत नाही:--- जिल्हाध्यक्ष परेश साळवी*
अद्याप मविआ सोबत जाण्यासंबंधात कोणतीही सुचना पक्षाकडून आलेली नाही, आणि असे आदेश आम आदमी पक्षात चालत नाहीत.
आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करत असतो.
लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने INDIA आघाडीत सामील होण्याचे चटके सोसलेले आहेत, बर्याच ठिकाणी मविआ उमेदवारांची पाठिशी उभे रहाताना कार्यकर्त्यांवर उमेदवारांच्या जुन्या भ्रष्टाचारांचे समर्थन करण्याची वेळ येते.
यामुळे रत्नागिरीतून ज्योतिप्रभा पाटील हे आपचे उमेदवार असतील, तर इतर मतदारसंघात विकास व सामन्य जनतेचे हित लक्षात घेऊन योग्य उमेदवारांस पाठींबा देणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. परेश साळवी यांनी सांगीतले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा