*अयोध्येत आज बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनाचा भूमिपूजन सोहळा*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*अयोध्येत आज बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनाचा भूमिपूजन सोहळा*     


 विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महायुती सरकारने अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सदनाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज, मंगळवारी (08 ऑक्टोबर) सकाळी साडेअकरा वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.                 

अयोध्येतील श्रीराम मंदिराला भेट देण्यासाठी आणि प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक अयोध्येत दर्शनासाठी जात असतात. त्यात आपल्या महाराष्ट्रातील भाविकांची अत्यंत लक्षणीय संख्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अतिथी, भाविक आणि पर्यंटकांच्या सोयीसाठी अयोध्या येथे महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी घेतला होता.  यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी 2.327 एकरचा भूखंड मंजूर केला आहे. 

उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन विभागाच्यावतीने अयोध्या येथे राष्ट्रीय राजमार्ग, शरयू नदीजवळ ग्रीन फिल्ड टाऊनशिप विकसित करण्यात येत असून या ठिकाणी हा भूखंड उत्तरप्रदेश सरकारने मंजूर केला आहे. भूखंड अधिग्रहित करण्यासाठी 67.14 कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आणि अन्य सोयी सुविधांसाठी सुमारे 260 कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तीन महिन्यांपूर्वी दिली होती.                             

प्रास्तवित महाराष्ट्र सदन हे अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरापासून सुमारे साडेसात किलोमीटर  तर अयोध्याधाम रेल्वे स्टेशनपासून साडेचार  कि.मी. अंतरावर आहे. अयोध्येमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर महाराष्ट्र सदन उभे राहणार आहे, अशी माहितीही रवींद्र चव्हाण यांनी दिली होती.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments