ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा, किरण (भैय्या) सामंत यांची प्रमुख उपस्थिती
ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा
किरण (भैय्या) सामंत यांची प्रमुख उपस्थिती
आज दिनांक 06/10/2024 रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड,तालुका लांजा या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मा.उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा ना.उदयजी सामंत, व मा.किरण उर्फ भैया शेठ सामंत यांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, मा.तहसीलदार,लांजा प्रियंका बोलें , मा.गटविकास अधिकारी, पंचायत समिती लांजा संतोष म्हेत्रे, तालुका आरोग्य अधिकारी,लांजा डॉ.प्रशांतकुमार परगे, मा.भालेकर मॅडम,डॉ.उमा त्रिभुवणे, वैद्यकीय अधिकारी भांबेड डॉ. शुभम खाडे, ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक पि.डी.कांबळे यांनी केले.
Comments
Post a Comment