रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीयांच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती जल्लोष साजरा करण्यात आली..

रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीयांच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती जल्लोष साजरा करण्यात आली..

रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी
परशुराम खेत्री महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव व तालुका अध्यक्ष व रूपाली सावंत महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री पूष्पांजली अभिवादन आदरांजली वाहिली 

Comments