मुंबईच्या चेंबूरमध्ये भीषण आग; धुराचे लोट, लोकांची प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही!
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
मुंबई : ---राज्यात आग लागण्याच्या घटना सुरुच आहे. पुण्यातील नवी पेठ येथे सकाळी आगल्याची घटना घडली होती.
पुण्यानंतर आता मुंबईतही आग लागल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या चेंबूरमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.*
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चेंबूर सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या संतोषी माता मंदिरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मंदिरात अचानक आग लागल्यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांनी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
सिंधी कॅम्प परिसरातील संतोषी माता मंदिरात आग लागलेल्या घटनेत आतापर्यंत कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी आग लागल्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. तसेच तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
आग लागल्यानंतर साधा पाय ठेवायला जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी घटनास्थळी झाली आहे. मंदिराजवळ जमलेले लोक घटना कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.
मुंबईच्या चेंबूरमधील कँप परिसरातील संतोषी माता मंदिराला शनिवारी (दि. 19 ऑक्टोबर) आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आटोक्यात आली असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातही आगीची घटना!
पुण्याच्या नवी पेठमध्येही आज शनिवारी एका इमारतीच्या टेरेसला आग लागल्याची घटना घडली. टेरेसला आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं.
पुण्यातील नवी पेठ येथील गांजवे चौकातील एका ग्रंथालयाला ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
त्यानंतर तातडीने आग विझविण्याचे काम सुरु केलं. काही वेळानंतर अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा