सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक रतन टाटा यांचे दुःखद निधन

हिंदुस्थानचे उद्योगपती , भारतरत्न मा. रतनजी टाटा यांचे सामाजिक क्षेत्रात योगदान नेहमीच मोठं राहिले आहे. समाजकार्याचा वसा, नेहमी समाजाला मदत करण्याचे त्यांचं योगदान मोठ आहे आज त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने मोठी पोकळी निर्माण झाली. एक समाजसेवक उद्योगपती हरपला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🌹🌼🌷

Comments