*एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीचा अंधेरी पूर्वमधून अपक्ष अर्ज दाखल*
*एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीचा अंधेरी पूर्वमधून अपक्ष अर्ज दाखल*
अंधेरी पूर्वमधील १६६ मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी काल (मंगळवार) अपक्ष उमेदवार म्हणून आपला नामांकन अर्ज भरला आहे. हजारो समर्थकांसह प्रदीप शर्मा मतदारसंघात पोहोचले आणि जनतेशी चर्चा करून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी विधानसभा क्षेत्रात महायुतीने उमेदवारी नाकारल्यानंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी बंडखोरी करत निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरला. L
प्रदीप शर्मा गेल्या पाच वर्षांपासून आपल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. नालासोपारा मतदारसंघातून त्यांनी मागील विधानसभा निवडणूक लढली होती. त्यांच्या पी एस फाउंडेशनचे प्रवक्ते पृथ्वीराज मस्के यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या या संस्थेत ४०,००० सक्रिय सदस्य आहेत, जे गेल्या पाच वर्षांपासून जोडले गेले आहेत आणि कार्यरत आहेत. त्यामुळे अपक्ष लढूनही आम्ही ही जागा जिंकू, असा त्यांचा विश्वास आहे.
२०१९ मध्ये प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. या वेळी त्यांनी आपली पत्नी स्वीकृती शर्मा यांना मैदानात उतरवले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment