*नागपूर विमानतळवर मार्चपूर्वी रिकार्पेटिंग पुर्ण होणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*नागपूर विमानतळवर मार्चपूर्वी रिकार्पेटिंग पुर्ण होणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*
*नागपूर*: --नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम 31 मार्च 2025 पूर्वी करण्यात येईल तसेच उन्हाळ्यापूर्वी नियमित फ्लाईट्सही वाढणार आहेत.
धावपट्टीच्या कामातील विलंबामुळे फ्लाइट ऑपरेशनवर मोठा परिणाम झाला असून विमानांची संख्या कमी झाली आहे.
त्याचा विदर्भ प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर विशेषतः पर्यटन आणि कृषी हंगामावर विपरित परिणाम झाला आहे. उड्डाणे कमी केल्यामुळे विमान भाड्यातही वाढ झाली असून जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
नागपूर विमानतळावरील मर्यादित कामकाजाच्या तासांमुळे दर आठवड्याला सुमारे 70 उड्डाणांचे नुकसान होत असून प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही, तर आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त करीत एआयडीने या प्रकरणात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली होती.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू व केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही ग्वाही दिली.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा