किरण सामंत यांनी गावातला रस्ता अडवून ठेवला..

*दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी*

खेळ मांडला.. गजाली 01.

किरण सामंत यांनी गावातला रस्ता अडवून ठेवला..
   रत्नागिरी शहरालगत माझगाव देसाई यांचे घरापासून शाळेच्या रोडपर्यंत खूप खराब व कच्चा रस्ता असल्याने रस्त्याची मागणी अनेक ग्रामस्थांनी केली होती...
  त्यासाठी पालक मंत्री व किरण सामंत यांना अनेकवेळ निवेदने देऊन त्यांनी 3 वर्षात रस्ता केला नाही.
   त्या गावात लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना भरपूर मताधिक्य मिळाले. 
  लोकांना या गोष्टीची चीड व चर्चा आहे. जिथे तुमचे चालते तिथे तुम्ही केले नाहीत.
परंतु येथील शाळा बांधकाम हे जी जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर नाही तिथे शाळा बांधली व आपल्या दहशतीवर त्यावर कारवाई होऊ दिली नाही. त्यांनी चोराला अभय दिले. असो तो गावाचा प्रश्न..
   आजही अनियमित शाळा, अनियमित खोटे खर्च दाखवून केलेली स्मशान शेड..2.5 वर्षाच्या ठराव झुगारून मांडवकर नावाच्या सदस्याला डावलून तांबे ना सरपंच पद दिले गेले.
पूर्ण जील्हात एकमेव प्राचीन मंदिर असून येथे कोणतीच विकास गंगा वाहिली नाही..गावात तालुक्यातील एकमेव मोठा शासकीय भूखंड असून इथे कोणताच प्रकल्प आला नाही.

मग लांजात जाऊन विकास कसा होणार..
इलिगल करणारे पाठीशी ठेवायचे..
पाटील वाडीत दारू धंदे करणाऱ्यांना विभाग प्रमुख करून दहशती साठी तरुणाची माथी भडकवायची व लीहणाऱ्याना धमक्या द्यायच्या.
मध्ये 500 तरुणांची मझगाव मध्ये अशीच मारामारी सुरू ठेवली.
विरोधकांना दहशत दाखवून..पैसे देऊन, खोटी विकासाची स्वप्ने दाखवून..
खेळ पैशाचा मांडला गेला.
   ही दहशत आता संपली पाहिजे.अशी चर्चा आता गाजू लागली आहे.
अशा अनेक गजाली 
  गावागावात सुरू आहेत.
आपल्या अशा कोणत्याही राजकीय पक्षाबाबत गजाली आम्हाला पाठवा.

Disclaimer 

कोणत्याही पक्ष व व्यक्ती ची बाजू फ्रेश न्यूज घेत नाही. आपल्या भावना बातम्या आम्ही लगेच प्रसिद्ध करतो.
मग ती कोणाही विरोधात अथवा बाजूने असो.
वेळ 
10 ते 5

+91 84598 86437

आता सत्य ऐकण्याची सवय लावून घ्या. 

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments