*'दाना'चा तडाखा! पश्चिम बंगालमध्ये ४ जणांचा मृत्यू!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*'दाना'चा तडाखा! पश्चिम बंगालमध्ये ४ जणांचा मृत्यू!*
उत्तर ओडिशावरील तीव्र कमी दाब क्षेत्र (दाना तीव्र चक्रीवादळाशी संबंधित) गेल्या ६ तासांत काहीसे पश्चिमेकडे सरकले आहे. ते त्याच भागात कमी दाब क्षेत्रात कमकुवत झाले आहे. पुढील १२ तासांत ते आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.*
दरम्यान, दाना चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये पश्चिम बंगालमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा चार झाला आहे. पूर्व वर्धमान जिल्ह्यातील बूड बूड येथे विद्युत तारांना स्पर्श झाल्याने चंदन दास (३१) नावाच्या नागरी स्वयंसेवकाचा जागीच मृत्यू झाला.
तो पोलिसांच्या पथकासोबत बाहेर असताना ही घटना घडली. तर हावडा महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा तांतीपारा येथील रस्त्यावरील पाण्यात मृतदेह आढळून आला. त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने २ लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.
तीव्र चक्रीवादळ 'दाना' शुक्रवारी पहाटे पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकले होते. यामुळे मुसळधार पाऊस पडला. परिणामी झाडे आणि विद्युत खांब पडले. या वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील पायाभूत सुविधा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२.०५ च्या सुमारास ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील केंद्रपारा येथील भीतरकनिका आणि धामरा दरम्यान सुमारे ११० किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगासह चक्रीवादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा