*मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.* 

👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :*

✅   वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार

✅   सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता 

✅  महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा  

✅  कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय 

✅  राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता. 

✅  राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार 

✅  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ 

✅  सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार 

✅  केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार 

✅  मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी 

✅  पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला 

✅  बोरिवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 

✅  महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा 

✅  कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला 

✅  बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प 

✅  पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना 

✅  भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित 

✅  रमाबाई आंबेडकरनगर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार 

✅  मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी 

✅  राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी 

✅  शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा 

✅  न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग 

✅  नाशिकरोड, तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय 

✅  नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार 

✅  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा 

✅  शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी. 

✅  देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला 

✅  मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ 

✅  मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ  

✅  पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा 

✅  समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता  

✅  कात्रज - कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव 

✅  आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत 

✅  राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी 

✅  शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे 

✅  पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे 

✅  कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता 

✅  सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा 

#मंत्रिमंडळनिर्णय
#CabinetDecisions
#MahaNirnay

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments