*सोन्याने ओलांडला ८० हजारांचा टप्पा; चांदीही एक लाख प्रति किलोग्रॅमवर पोहोचली*


*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*सोन्याने ओलांडला ८० हजारांचा टप्पा; चांदीही एक लाख प्रति किलोग्रॅमवर पोहोचली*


सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज (२३ ऑक्टोबर) पुन्हा एकदा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा दर थेट एक लाखाच्या पार गेला आहे. सोन्याच्या दराने आज ८१ हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.

सोने आणि चांदीचा दर आपल्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. माहितीनुसार चांदीचा भाव १५०० रुपयांच्या वाढीसह थेट एक लाख रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात ही सलग पाचवी दरवाढ आहे. शुक्रवारी चांदीचा भाव ९९,५०० रुपये प्रति किलोग्रॅम होता. त्यानंतर आता सलग पाचव्या दिवश चांदीचा दर वाढला असून तो १.०१ लाख रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.

सोन्याच्या भावातही सध्या वाढ झाली आहे. ८०,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मंगळवारी ३५० रुपयांच्या तेजीसह ८१,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. सध्याचे ट्रेंड चालू राहिल्यास या वर्षअखेरीस हा दर एका नव्या टप्प्यावर असेल.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. सध्या सणासुदीचा काळ आहे. त्यामुळे या काळात देशभरात दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. लग्नसराईलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. दुसरीकडे जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळेही सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. युद्ध आणि संघर्ष यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. कारण गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधतात. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org