वन विभागाच्या कर्मचाऱ्यामुळे बिबटयाला मिळाले जीवदान!!!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

वन विभागाच्या कर्मचाऱ्यामुळे बिबटयाला मिळाले जीवदान!!!
 
राजापूर --
दिनांक 05/10/2024 रोजी  मौजे- नाटे बांदकरवाडी येथे श्री. सुरेश कृष्णा थळेश्री यांचे मालकीचे विहिरीत वन्यप्राणी बिबट्या सकाळी ६. २० वाजता पडला असल्याची माहिती श्री.संदीप बांदकर सरपंच नाटे यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून कळविले. 

सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत  वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व  रेस्क्यू टीमसह घटनास्थळी ७. १५ वाजता जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली असता सदरची विहीर आयताकृती असून सदर विहिरीची लांबी रुंदी अनुक्रमे १२× ६ फूट आहे विहिरीची खोली अंदाजे २४ फूट  आहे. त्यामध्ये अंदाजे ८ ते १० फुट पाणी होते.  पिंजरा सकाळी 8.30 वाजण्याच्या  सुमारास विहिरीत सोडला. विहिरीची उंची सुमारे १२-१५ फूट असलेने बिबट्याने दोन वेळा पिंजऱ्यावर चढून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तो बाहेर येऊ शकला नाही. 

  तरी अथक परिश्रमाने बिबट्याला  सुस्थितीत 9.45 वाजता  पिंजऱ्यात जेरबंद केला , नंतर पशुधन विकास अधिकारी राजापूर श्री. चोपडे यांचेकडून बिबट्याची तपासणी करून घेतली  , सदर बिबट्या सुस्थितीत असलेची खात्री पशुवैद्यकीय  अधिकारी यांनी केली. 

  बिबट्या हा मादी  असून तिचे वय सुमारे दोन ते अडीच वर्ष आहे. सदर  रेस्कु ची कार्यवाही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई  व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम.प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली . सदर कामगिरीसाठी मा. विभागीय वन अधिकारी श्रीम. गिरीजा देसाई , मा. सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियांका लगड   रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार, वनपाल राजापूर श्री. जयराम बावदाणे  ,वनपाल लांजा श्री. सारीक फकीर , वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार , वनरक्षक कोर्ले श्रीम. श्रावणी पवार व रेस्क्यू टीमचे श्री.दीपक चव्हाण, श्री.विजय म्हादये, श्री.दीपक म्हादये, श्री.नितेश गुरव, श्री.संतोष चव्हाण , श्री.निलेश म्हादये , तसेच श्री.रूपेश कोठारकर ,सरपंच नाटे श्री.संदीप बांदकर ,  पोलीस कॉन्स्टेबल कुसाळ व ठीक , तसेच प्रसाद मोदी, संदीप डुगिलकर, दीपक लाड, नितीन थळेश्री , संतोष चव्हाण, सरफराज हातवडकर व नाटे ग्रामस्थ  उपस्थित होते तसेच सदर बिबट्याला   नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

 अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६  किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने विभागीय वनाधिकारी  रत्नागिरी गिरीजा  देसाई यांनी केली आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments