*कल्याण स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला;**वाहतूक विस्कळीत*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*कल्याण स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला;*
*वाहतूक विस्कळीत*
कल्याण:--- मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्टेशनजवळ लोकल ट्रेनचा डबा घसरल्याची बातमी समोर येत आहे. यामुळे प्रवासी गोंधळले. डब्या घरसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरु आहे. टिटवाळाहून सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या लोकल ट्रेनचा डबा घसरला आहे.*
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ दोन नंबर प्लॅटफॉर्मजवळ हा डबा घसरला. या लोकलचा शेवटचा डबा घसरला आहे.
या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी तसेच प्रवाशांना इजा पोहचलेली नाही अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. कल्याण सेक्शनचे रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
लवकरच डबा पुन्हा रुळावर आणण्यात येईल. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असली तरी दुसऱ्या ट्रॅकवरुन लोकल सोडण्यात येत आहेत.*
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा