किरण सामंत यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी भाजप सोबत!!
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
ब्रेकिंग
किरण सामंत यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळी भाजप सोबत!!
राजापूर मध्ये खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत किरण सामंत साठी आले होते.
दरम्यान उमेदवारी भरण्याच्या अगोदर किरण सामंत यांची जाहीर सभा झाली
त्यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की 10 वर्षानंतर परिवर्तन करायचे आहे
विजयी मेळाव्याचं आजच आमंत्रण देतो.
23 तारखेच्या निकालामध्ये महायुतीचा विजयश्री नक्की असेल
रत्नागिरीतून मला आणि राजापूर मधून भैय्याला उमेदवारी मिळाली याचा मला आनंद.
रत्नागिरी सकट कोकणात महायुतीचे उमेदवार विजयी होतील
भैय्या चा धाडका भाऊ म्हणून सर्वांना धन्यवाद देत असल्याचे सांगितल.
जिल्ह्यातील पाचही जागा फार मोठा मताधिक्याने निवडून येतील असं ही उदय सामंत यांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर सभेत सांगितले की महाराष्ट्रात परत महायुती सत्ता नक्की येईल
डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा धावणार असल्याचे सांगून उद्धव ठाकरे यांनी पाठित खंजीर खुपसला
एकनाथ शिंदे यांनी परत महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणलं
किरण सामंत यांना निवडून द्या असे ही आवाहन यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले
एखाद दुसरा आजूबाजूला गेला असला तरी पण भाजप ची ताकद किरण सामंत यांच्या मागे आहे.
मला फडणवीस आणि बावनकुळे साहेबांचा फोन उमेदवारी अर्ज भरायला जायचं आहे. असं ही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
तर उमेदवार किरण सामंत यांनी सांगितले की किरण सामंत निवडून येणार
महायुतीचे सर्व घटक माझ्यासोबत
असल्याचे किरण सामंत यांनी सांगितले.
सामंतांचा अस्त करायचा असेल तर जनता बघेल.गेली पंधरा वर्षे फक्त गोड बोललं गेलं भावनेच्या भरात मतं मागितली गेली.असं ही किरण सामंत यांनी यावेळी सांगितले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा