*गुहागर आयटीआयचे मायनाक भंडारी शासकीय प्रशिक्षण संस्था गुहागर असे नामकरण:*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*गुहागर आयटीआयचे मायनाक भंडारी शासकीय प्रशिक्षण संस्था गुहागर असे नामकरण:*

        *स्वराज्याचे पाहिले आरमार प्रमुख दर्यासारंग मायनाक भंडारी यांचे नाव गुहागरच्या आयटीआयला देण्याचा कार्यक्रम  अंजनवेल, गुहागर येथे ग्रामपंचायत सरपंच सौ वनकर यांच्या हस्ते संपन्न झाला.*  
          *मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग  खात्याकडून महाराष्ट्रातील  सर्व आयटीआयना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव संमत करण्यात आला. शासन निर्णय क्र आयटीआय -२०२४ /प्र क्र १२४ / व्यशि -३ दि ८ ऑक्टोबर २०२४  नुसार गुहागर* *आयटीआयला मायनाक भंडारी यांचे नाव देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. अपराजित योद्धा दर्यासारंग मायनाक  भंडारी यांचे नाव संस्थेला दिल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य श्री प्रीतम शेट्ये  यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आणी संस्थेच्या नावाला साजेसे कार्य संस्थेचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी करतील अशी ग्वाही दिली.

  प्राध्यापक चंद्रशेखर शेंडे यांनी* *दरवर्षी संस्थेमध्ये मायनाक यांच्या शौर्याचा दिवस म्हणुन १८ सप्टेंबरला आरमार विजय दिन साजरा केला जाईल असे सांगितले यावेळी मायनाक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

  गुहागर भंडारी समाजाचे युवा नेते साहील आरेकर, अतूल साखळकर, श्री भाटकर, भंडारी समाज रत्नागिरी अध्यक्ष श्री राजीव कीर, प्रा. प्रदीप साळवी, राजेंद्र मानकर, संजयशेठ शिवलकर मायनाक, अशोक मायनाक, अमृता मायनाक, किशोर मायनाक,  सुहास मायनाक , प्रशांत मायनाक आदी उपस्थित होते.*
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments