*मायावतींची मोठी घोषणा ! महाराष्ट्र, झारखंड निवडणूक स्वबळावर लढणार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*मायावतींची मोठी घोषणा ! महाराष्ट्र, झारखंड निवडणूक स्वबळावर लढणार*             


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची १५ ऑक्टोबरला घोषणा झाली. राज्यात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्याशिवाय निकाल २३ नोव्हेंबरला समोर येईल. दरम्यान राज्यभरात अनेक राजकीय घडामोडी घडतील, अशी शक्यता आहे. त्यातच बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी ट्विटमध्ये जाहीर केलं आहे. याचा अर्थ मायावती महायुती किंवा महाविकासआघाडीत सामील होणार नाहीत, असे मायावतींनी सांगितले. बसपा प्रमुख मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. बसपा या दोन राज्यांमध्ये (महाराष्ट्र आणि झारखंड) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

बसपातील लोक इतके तिकडे न भटकता पूर्णपणे बसपाशी प्रामाणिक राहतील आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचा मान ठेवतील. शिवाय सत्तेत येण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवतील. बसपा या दोन राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात एकेकाळी बसपाची चांगली ताकद होती. पूर्व विदर्भात बसपा राजकीय ताकद बाळगून होता. अलीकडे ही ताकद घसरली असली तरी बसपच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची काही मते जाण्याची शक्यता आहे.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या