✨मँगो सिटी तुमच्या साठी घेऊन आली आहे✨ 🔆नवदुर्गा महोत्सव २०२४🔆


✨मँगो सिटी तुमच्या साठी घेऊन आली आहे✨

 🔆नवदुर्गा महोत्सव २०२४🔆 

महीलां च्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या कलेला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही विविध स्पर्धांचे आयोजन करत आहोत. 

✳️१)रांगोळी स्पर्धा( सप्टेंबर)दुपारी १ ते २
6 ऑक्टोबर 2024
🔴नियम व अटी (रांगोळी स्पर्धा)
* या स्पर्धेत वय १८ वर्षांच्या पुढील स्पर्धकांना सहभागी होता येईल.
* रांगोळी काढण्यासाठी स्पर्धकाला 1 तास वेळ दिला जाईल.
* रांगोळी स्पर्धेसाठी नवरात्र हा विषय असेल.
.रांगोळी मध्ये फक्त रांगोळीचाच वापर करायचा आहे इतर कोणत्या वस्तूचा वापर नको .
•  स्पर्धकांनी रांगोळी सोबत घेऊन यायची आहे. (फी-५०)

रांगोळी स्पर्धा नावनोंदणी साठी संपर्क - 
8329264505

✳️२) मेहंदी स्पर्धा ( २७सप्टेंबर) दुपारी १ ते २
   
🔴नियम व अटी (मेहंदी स्पर्धा) 
* या स्पर्धेत वय १८ वर्षांच्या पुढील स्पर्धकांना सहभागी होता येईल
* मेहंदी काढण्यासाठी स्पर्धकाला १ तास वेळ दिला जाईल. 
* स्पर्धेतील मेहंदी ज्यांच्या हातावर काढायची आहे त्या सहस्पर्धकाला सोबत आणावे लागले.
* स्पर्धेसाठी आवश्यक मेहंदीकोन व इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः सोबत आणणे आवश्यक आहे.
* मेहंदी काढण्यासाठी नवरात्र हा विषय असेल.(फी-५०₹)
* ⁠
मेहंदी स्पर्धा नावनोंदणी साठी संपर्क
8329264505
   
🔴 इतर महत्वाचे नियम व अटी 

* सर्व स्पर्धेतील स्पर्धकांनी खाली दिलेल्या नंबर वर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे
 🏠 स्पर्धा ठिकाण: मँगो सिटी हॉल 
कारवांचीवाडी

* ऐनवेळी स्पर्धेमध्ये कोणालाही सहभागी होता येणार नाही. 
* स्पर्धेतील सहभागाबाबत अंतिम निर्णय आयोजकांचा राहील. 
* सर्व सहभागी स्पर्धकांना परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.


🏆सर्व स्पर्धांसाठी पारितोषिके🏆 

१) प्रथम क्रमांक -  ट्रॉफी🏆 + प्रमाणपत्र + भेटवस्तू🎁 

२) द्वितीय क्रमांक - ट्रॉफी🏆 + प्रमाणपत्र + भेटवस्तू🎁 

३) तृतीय क्रमांक - ट्रॉफी🏆 + प्रमाणपत्र + भेटवस्तू 🎁 

* स्पर्धेचे पारितोषिक वितरण🏆
आपण नवरात्र काळात रत्नागिरी मध्ये भव्य असा दांडिया नाईट🥁 समारंभ आयोजित करणार आहोत, त्यामध्ये विजेत्यांना सन्मानपूर्वक पारितोषिक वितरण केले जाईल.

Comments