अंध श्रद्धाळू नेतृत्व

गजाली 5

अंध श्रद्धाळू नेतृत्व

रत्नागिरी मधील प्रसिद्ध किल्याच्या पायथ्याशी..रेडा बळी प्रथा...

अंधश्रध्देच्या जोरावर  देवदेवस्की करणारे फोटो फ्रेश न्यूज कडे..
 
समोर येणार कारनामे..

याची व्यवस्था करणारे..
कोण ?


का करावी लागतात लिंबुचे उतारे..

जर अस करून काही करता येत असेल तर तो फॉर्म्युला सर्वांना कळू दे..

देव देवस्की व नारळ कोठे ठेवतात हे सगळी जनता तेच चर्चा करते आहे..

हातखंबा तिठा कोणी फेमस केला??
कशासाठी केला??

अमावस्या ला रात्रीस खेळ चाले ...
कोणाचा...

या खेळात बळी कोणाचा

लोक बोलतात ते खर काय???

म्हणून जाईल तिकडे 
जय जय होतों काय??

गावातली लोक आता बोलतात...की आम्ही विरोधात गेलो की आमचं पण वाटोळं होईल..
मग असे कोणाचे वाटोळे झाले ??

काय खर काय खोटं


आपण जर ही चर्चा ऐकली असेल कोठे तर 
👌 करा या पोस्टला..आमचे चॅनेल whats app Chanel मध्ये..

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39



ओळखलं का??

टिप्पण्या