आजची सातवी माळ

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

आजची सातवी माळ 

सातवे रूप 

*ॐ कालरात्री माता नमो नमः*

सातव्या दिवशी या देवीचे पूजन केले जाते. कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळे आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीचा ज्वाळा निघतात. या चतुर्भूज देवीचे वाहन वाढव. उजव्या एका हाताची अभय व दुसऱ्याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणाऱ्या या देवीला शुभकरी म्हणतात. आपल्या कोणत्याही कार्याचे शुभ फळ मिळते, असे उपासनेचे फळ आहे.

आजचा नैवेध्य : गुळ । याचे फळ आकस्मिक संकटाचे निवारण। या दिवशी कुमारिका पूजनाचे फळ : राज्यप्राप्ती अर्पणद्रव्य: षोडशोपचार पूजन। आजचा रंग : पांढरा

ध्यान

करालवंदना घोरांमुक्तकेशीं चतुर्भुजाम् । कालरात्री करालिंका दिव्यांविद्युत्मालाविभुषताम् ।। दिव्य लौहवज्रखड्ग वामाघोर्श्वकराम्बुजाम् । अभयंवरदाचैव दक्षिणोर्ध्वाघः पणिकाम् 11 महामेघप्रभां श्यामांतथा चैपर्दभारूढां । घोरदंर्शकरालास्यां पीनोन्नतयोधराम् ।।

सुख प्रसन्न वद‌नास्मेरानसरोरुहाम् । एवं संचियन्तयेत्कालरात्रिं सर्वकामसमृध्दिदाम् ।।

कवच

ॐ क्लीं में हृदय पातु पादौश्री कालरात्री। ललाटे सततं पातु दुष्टग्रहनिवारिणी। ।। रसना पातु कौमारी भैरवी चक्षुषोर्मम् । कहौपृष्ठेमहेशानीकर्णोशंकरभामिनी ।। वध्दजतानितुस्थानभियानिचकवचेनहि । तानिसर्वाणिमें देवी सततंपातुस्तंम्भिनी ।।

स्तोत्र

ही कालरात्रि श्री कराली च क्लीं कल्याणी कलावती । कालमाता कलिदर्पध्नीकमदींशकृपन्विता ।। कामबीजजपान्दाकमबीजस्वरूपिणी । कुमतिघ्नीकुलीनार्तिनाशिनीकुल कमिनी ।। क्लीं ही श्री मंत्रवर्णेनकालकण्टकघातिनी। कृपामयी कृपाधारा कृपापारा कृपागमा ।।

चक्र - सहस्त्रधारा मंत्र ग्लौ, हुं, ऐ, हिं श्री एहि ऐहि कालरात्री आवेशाय आवेशाय प्रस्फुर प्रस्फुर सर्वजन संमोह्य संमोह्य हुं फटु स्वहः

(हा मंत्र रात्री ९ ते १२ या वेळेत १०८ वेळा म्हणावे.)
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments