आज दुसरी माळ ॐ ब्रम्हचारिणी माता नमो नमः
आज दुसरी माळ
ॐ ब्रम्हचारिणी माता नमो नमः
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणीची पूजा पूजा केली जाते. देवीच्या या रूपामध्ये कठोर तपस्या आणि धैर्य आहे. कठीण तपस्या केल्यामुळे ही दैवी ब्रम्हचारिणी या नावाने प्रसिध्द झाली.
तिच्या उजव्या हातामध्ये जपमाळ, डाव्या हातात कमंडलू आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. या देवीच्या सिध्दी मिळवण्यसाठी पूजा केली जाते. सर्वत्र सिध्दी व विजय मिळवून देणाऱ्या या देवीच्या पूजेने साधकाच्या मनामध्ये त्यागभावना, धैर्य, वेराग्य उत्पन्न होते.
आजचा नैवेध्य : साखर । याचे फळ कुटुंबीयांचे आयुष्यवर्धन । या दिवशी कुमारिका पूजनाचे फळ ऐश्वर्यप्राप्ती अर्पणद्रव्य : रेशमी दोरा आजचा रंग आकाशी
ध्यान
वंदे वांच्छितलाभायाचंद्रर्धिकृतशेखराम्। जपमालाकमण्डलूधराब्रम्हचारिणी शुभाम् ।। गौरवर्णास्वाधिष्ठानास्थितांार्द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम्। धवल परिधानांब्रम्हरूंपापुष्पालंकारभूषिता ।। पद्मवंदनापल्लवाराधराकातंकपोलांपीन पयोधराम् । कामनीयांलावण्यांस्मरेमुखीनिम्न नाभि नितम्बनीम् ।।
कवच
त्रिपुर में हृदय पातु ललाटे पातु शंकरभामिनी। अपर्णा सदा पातु नेत्रो अर्धरोव कपोलो ।। पंचदशी कण्ठे पातु मध्यदेशे पातु महेश्वरी ।। षोडशी सदा पातु नाभो गृहो च पादयो । अंग प्रत्यंग सततं पातु ब्रम्हचारिणी ।।
स्तोत्र
तपश्चारिणी त्वं हि तापत्र्ययनिवरिणीम् । ब्रम्हारूपधरा ब्रम्हचारिणी प्रणमाम्यहम् ।। नवचक्रभेदिनी त्वं हि नवऐश्वर्यप्रदानयनीम् । धनदा सुखदा ब्रम्हचारिणी प्रणमाम्यहम् ।।
शंकरप्रिया त्वं हि भुक्ति-मुक्तीदायिनी। शान्तिदामनदा, ब्रम्हचारिणी प्रणमाम्यहम् ।।
चक्र स्वाधिष्ठान रूप ब्रम्हचारिणी मंत्र ॐ ब्रां, ब्रीं, बुं, ब्रम्हचारिणीर्यै नमः
(हा मंत्र रात्री ९ ते १२ या वेळेत १०८ वेळा म्हणावे.)
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment