तेजस, जनशताब्दीसह ९ एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

तेजस, जनशताब्दीसह ९ एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार  

  रेल्वे बोर्डाने प्रवासी गर्दी विभागण्यासाठी मेल-एक्स्प्रेसचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशातील क्षेत्रीय रेल्वेला जास्तीत जास्त २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालविण्याचे आदेश दिले आहेत.

  त्यानुसार मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १२-१३ ची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी सीएसएमटी टर्मिनसमधून २४ डब्यांच्या मेल- एक्स्प्रेस चालविण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या ९ मेल-एक्स्प्रेस ३१ डिसेंबरपर्यंत सीएसएमटी स्थानकापर्यंत न चालविता दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.                          
 
 २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी, १२८१० हावडा-सीएसएमटी, ११४०२ अदिलाबाद-मुंबई नंदीग्राम, १२११२ अमरावती-सीएसएमटी, २२१०८ लातूर सीएसएमटी आणि २२१४४ बिदर-सीएसएमटी, ११०२० भुनवनेश्वर-सीएसएमटी यांचा प्रवास दादर स्थानकातच रद्द करण्यात येणार आहे. 

..१२१३४ मंगळुरू-सीएसएमटी गाडी ठाणे स्थानकात रद्द करण्यात येणार आहे. त्यानंतर रिकामी गाडी स्वच्छतेसाठी यार्डात जाणार आहे.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments