*रत्नागिरीत बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*रत्नागिरीत बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल*
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार असलेले आणि आता उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या बाळ माने यांनी सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ उमेदवारांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने या दिवशी कोण अर्ज भरणार, याची उत्सुकता मतदारांमध्ये लागून राहिली आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या सुरुवातीला अधिक दिसून येत होती. आतापर्यंत २१ उमेदवारांनी ३७ अर्ज खरेदी केले आहेत. त्यापैकी पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदेसेनेचे उमेदवार म्हणून तीन अर्ज दाखल केले आहेत. तर ज्योतीप्रभा पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. सोमवारी बाळ माने यांनी उद्धवसेनेचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन उमेदवारांचे पाच अर्ज दाखल झाले आहेत.
२१ उमेदवारांनी ३७ अर्ज नेल्याने आता आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी (दि. २९) रत्नागिरी मतदारसंघासाठी इच्छुकांपैकी कोणकोणते चेहरे अर्ज भरण्यासाठी येणार, याची उत्सुकता आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा