*रंगयात्री या साप्ताहिकाचे मालक, संपादक शेखर कुमार भुते याचे आज परकार हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन..*
*दुःखद..*
*रंगयात्री या साप्ताहिकाचे मालक, संपादक शेखर कुमार भुते याचे आज परकार हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन..*
▪️रत्नागिरी : प्रचंड वाचन आणि आपल्या वेगळ्याच लेखणी तून त्याचे संपादीकीय लेखन वाचण्यासारखे असायचे.
▪️भंडारी समाजाचे नेते असलेले शेखरकुमार भुते यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
▪️मी रत्नागिरीकर या संघटनेने मार्फत अडीअडचणीत सापडलेल्यांना सातत्याने लढा दिला होता, त्यांच्या निर्भीड पत्रकारीतेमुळे अनेकांना न्याय मिळाला होता.
▪️त्रैमासिक निसर्ग, साप्ताहिक रंगयात्री मधून त्यांनी आपली स्पष्टपणे विचार मांडले होते. काही काळ दैनिक कोकण गर्जना मधून त्यांनी लेखन केले होते, त्यांच्या या स्वभावामुळे ते समाजात प्रिय होते..
*आज त्यांच्या जाण्याने ज्वलंत पत्रकारितेची तोफ ख-या अर्थाने थंडावली... ईश्वर त्यांना आत्म्याला शांती देवो.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment