*पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'दाना' चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे धडकणार, 'या' ठिकाणी अतिवृष्टी!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          

*ब्रेकिंग*

*पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'दाना' चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे धडकणार, 'या' ठिकाणी अतिवृष्टी!!*


▪️दाना चक्रीवादळ शुक्रवारी पहाटे भीतरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि ओडिशातील धामरा बंदरादरम्यान किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले.

▪️पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावरील दाना चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचे गुरुवारी (दि.२४) पहाटे वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

▪️दाना चक्रीवादळ २४ ऑक्टोबरची रात्र ते २५ ऑक्टोबरच्या पहाटे दरम्यान भीतरकनिका आणि धामारा (ओडिशा) जवळ पुरी आणि सागर बेटांदरम्यान उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडून पुढे जाऊ शकते. यावेळी वाऱ्याचा वेग प्रतितास १००-११० किमी राहील. वाऱ्याचा वेग प्रति तास १२० किमी पर्यंत वाढू शकतो, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

*'या' ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा*

▪️या पार्श्वभूमीवर २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या दाना चक्रीवादळ पारादीप (ओडिशा) च्या आग्नेय ५२० किमी, सागर बेटाच्या (पश्चिम बंगाल) ६०० किमी आग्नेय आणि खेपुपारा (बांगला देश) च्या ६१० किमी दक्षिण-पूर्वेस घोंघावत आहे.

*१५० हून अधिक गाड्या रद्द, कोणार्क मंदिर बंद*

▪️भारतीय हवामान विभागाने (IMD) मच्छिमारांना २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच दक्षिण रेल्वेने 'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सेलम, इरोड, तिरुपूर आणि कोईम्बतूर मार्गे धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान धावणाऱ्या १५० हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल अलर्टवर आहे. संभाव्य बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफच्या १३ तुकड्या दक्षिणेकडील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. 

▪️या चक्रीवादळामुळे २४ आणि २५ ऑक्टोबरला ओडिशातील कोणार्क मंदिर बंद राहणार आहे
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org