*बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप; पुण्यातील प्रकार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप; पुण्यातील प्रकार*

पीडित २१ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासोबत बोपदेव घाट परिसरात फिरायला गेली असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. रात्री उशिरा निर्जन ठिकाणाहून परत येत असताना तीन मुलांनी त्यांना पकडले. यानंतर तिघांनीही सुरुवातीला तिच्या मित्राला मारहाण केली आणि त्याच्यासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर नराधम तेथून पळून गेले. पीडितेच्या मित्राने रात्री उशिरा मुलीला रुग्णालयात नेले. सध्या मुलगी रुग्णालयात दाखल आहे.                                                         

दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता या गँगरेपची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीवर सामूहिक बलात्कार करणारे तीन गुन्हेगार कोण होते, याचा तपशील समोर आलेला नाही. सध्या पोलीस मुलीच्या मित्राची चौकशी करत गँगरेप प्रकरण तपासत आहेत. 

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचा मित्र दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. पीडित तरुणी जळगावची रहिवासी आहे, तर तिचा मित्र सुरत येथील आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकतात आणि ते दोघेही रात्री फिरायला गेले होते. त्याच क्षणी एका निर्जन ठिकाणी तीन जणांनी त्यांना घेरले. 
 
या तिघांनीही आधी मारहाण केली आणि नंतर मुलीवर सामूहिक बलात्कार केला. पुणे पोलिस आणि गुन्हे शाखेची अनेक पथके आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे पुणे आणि परिसरातही छापे टाकण्यात येत आहेत. या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या, 'महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. त्यांना रोखण्यात गृहमंत्रालय अपयशी ठरले आहे. महाराष्ट्र खास करून पुणे  महिलांसाठी सुरक्षित नाही, असेच म्हणावे लागेल. दोषींना पकडून कडक कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments