*धक्कादायक! रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले‎*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*धक्कादायक! रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले‎*  


काकीनाडा पोर्ट येथून शिर्डीकडे जात‎ असलेल्या एक्सप्रेस रेल्वेला परळी – गंगाखेड ‎‎दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड करुन थांबवत ‎‎चोरांनी लूट केली आहे. ही घटना शनिवारी‎ मध्यरात्री घडली. 

परळी हे नांदेड व सिकंदराबाद विभागांना ‎‎जोडणारे रेल्वे स्टेशन आहे. परळीमार्गे दररोज ‎‎किमान 25 रेल्वेगाड्या धावत असतात.‎ काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी ही एक्सप्रेस‎ नेहमीप्रमाणे शनिवार रोजी रात्री 11.45 वाजता‎ परळी रेल्वे स्थानकातून सुटली. त्यानंतर‎ उखळी ते वडगाव निळा दरम्यान असलेल्या‎ आऊटर सिग्नलला बिघाड करत ही रेल्वे‎ थांबवण्यात थांबवण्यात आली. यावेळी काही जणांनी ‎रेल्वेत शिरुन आतील प्रवाशांची लूट केली.

याच दरम्यान वडगाव निळा स्टेशनवर तैनात‎ रेल्वे पोलिसांनी धाव घेताच चोरट्यांनी पलायन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले. घटना घडली ते ठिकाण सोनपेठ पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी याबाबत‎ अद्याप तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही ‎आलेले नसल्याने तक्रार दाखल नसल्याचे‎ परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पीएसआय‎ सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दोन‎ दिवसापूर्वीच घाटनांदुर स्थानकावर प्रवाशांना‎ लुटल्याची घटना ताजी असताना ही घटना‎ घडल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ‎ऐरणीवर आला आहे.‎


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org