*अजित पवारांना धक्का**राजेंद्र शिंगणे शरद पवारांकडे परतले !*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*अजित पवारांना धक्का*
*राजेंद्र शिंगणे शरद पवारांकडे परतले !*
मुंबई : ---विधानसभा निवडणूकीच्या तोडांवर अजित पवार गटाला मोठे धक्के बसत आहे. सिंदखेड राजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदार राजेंद्र शिंगणे पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.*
आपण शरीराने अजितदादा सोबत आणि मनाने मात्र शरद पवार साहेबांसोबत असल्याचे सुतोवाच अनेक वेळा करणारे माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा 'मोठ्या साहेबां'कडे अर्थात शरद पवार यांच्याकडे परतले आहे. त्यामुळे सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आमदार शिंगणे शरद पवार गटातच राहतील अशी दाट शक्यता होती.
मात्र या शक्यता चुकीच्या ठरवीत शिंगणे जिल्हा बँकेला ३०० कोटींच्या सॉफ्ट लोन च्या मागणीसाठी त्यांनी अजित दादांच्या गोटात सामील झाले. मात्र तिथेही त्यांचे मन काही रमले नाही. आपण शरद पवाराना मानतो हे काही त्यांनी लपवून ठेवले नाही. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा