*पैसे गुंतवण्याच्या आमिषाला महिला पडली बळी; ९० हजार रुपयांची फसवणूक*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*पैसे गुंतवण्याच्या आमिषाला महिला पडली बळी; ९० हजार रुपयांची फसवणूक*
टेलिग्राम या सोशल मीडिया साईटवर बीट कॉईनमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त पैसे मिळतील, असे प्रलोभन दाखवून महिलेची तब्बल ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वा. कालावधीत शिवाजीनगर परिसरात घडली होती. याबाबत फिर्यादीने महिलेने शहर पोलिस ठाण्यात बुधवार १६ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, २३ ऑगस्ट रोजी अज्ञाताने फिर्यादी महिलेच्या टेलिग्राम या सोशल साईटवर तुम्ही घरी बसून बिट कॉईनमध्ये पैसे गुंतवून जास्त पैसे कमवू शकता, असे आमिष दाखवले. त्याच्या आमिषाला बळी पडून महिलेने अज्ञाताने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर संशयित अज्ञाताने महिलेशी व्हॉट ॲपपव्दारे संपर्क करुन पुन्हा बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून जास्त पैसे कमविण्याचे प्रलोभन दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने संशयिताच्या बँक खात्यात ९० हजार १९५ रुपये ऑनलाईन पद्धतीने भरले.
त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने रविवार शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा