*रत्नागिरी (चिपळूण) वनविभागास २७ व्या अखिल भारतीय वनक्रिडा स्पर्धा २०२४ मध्ये २ सिल्वर व ३ ब्राँझ पदके*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*रत्नागिरी (चिपळूण) वनविभागास २७ व्या अखिल भारतीय वनक्रिडा स्पर्धा २०२४ मध्ये २ सिल्वर व ३ ब्राँझ पदके*

चिपळूण : -- छत्तीसगड मधील रायपूर येथे २७ वी अखिल भारतीय वन क्रिडा स्पर्धा - २०२४ दिनांक १६ ऑक्टोंबर २०२४ ते २० मार्च २०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. सदर वनक्रिडा स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून २८ राज्यातील खेळाडूं सहभागी झाले आहेत.

  त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण १६० खेळाडूं स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेमध्ये कोल्हापूर वनवृत्तांतर्गत रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाचे प्रतिनिधीत्व श्रावणी प्रकाश पवार, वनरक्षक व रोहिणी पाटील, वनरक्षक केले असून त्यांनी अॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात २ सिल्वर व ३ ब्रॉझ पदकांची कमाई केले आहे. त्यापैकी श्रावणी प्र.पवार यांनी ४०० मी चालणे क्रिडा प्रकारात १ ब्रॉझ व हार्डल्स क्रिडा प्रकारात १ ब्रॉझ पदक मिळविले आहे. 

  तर रोहिणी पाटील यांनी १५०० मी. व ८०० मी धावण्याच्या क्रिडा प्रकारामध्ये २ सिल्वर पदक व ४४१०० रिले स्पर्धेमध्ये १ ब्राँझ पदकाची मिळविले आहेत.

मागील वर्षी पंचकुला (हरीयाणा) येथे संपन्न झालेल्या २६ वी अखिल भारतीय वन क्रिडा स्पर्धा २०२३मध्ये श्रावणी प्र. पवार यांनी ८०० मी. चालणे या अॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यामुळे रत्नागिरी वन विभागास पदकांचे यादीत सातत्याने स्थान मिळणून देण्याचे काम केल्याने रत्नागिरी वन विभागाची मान गौरवाने उंचावली आहे.

  देशपातळीवर दोन्ही खेळाडूंनी पदके मिळवल्याने रत्नागिरी (चिपळूण) वन विभागाचे शिरपेचात मानाचा तुरा ओवला आहे. असे उद्‌गार गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी काढले आहेत. 

  तसेच प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) व विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी श्रावणी पवार, वनरक्षक व रोहिणी पाटील, वनरक्षक यांचेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

  तसेच कोल्हापूर वन वृत्ताचे आर.एम. रामानुजम, मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले असून राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवणे हे निश्चितच कोल्हापूर वनवृत्तासाठी व आपल्या विभागाची गौरवाची बाब आहे असे म्हणून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या