*अमेरिका : फुटबॉल सामन्यानंतर मैदानात अंधाधुंद गोळीबार, तिघे ठार, आठ जण जखमी!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*अमेरिका : फुटबॉल सामन्यानंतर मैदानात अंधाधुंद गोळीबार, तिघे ठार, आठ जण जखमी!*
▪️अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात खळबळजनक घटना घडली आहे. मध्य मिसिसिपीमध्ये दोन बंदूकधारी इसमांनी जमावावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
▪️पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की फुटबॉलच्या सामन्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली आहे. सामना संपल्यानंतर बरेच जण मैदानावर जल्लोष करत होते. त्याचवेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. मिसिसिपीमधील ले क्सगटपासून तीन किमी दूर होम्स काउंटी कन्सोलिडेटेड स्कूलमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे.
▪️होम्स काउंटीचे शेरिफ विली मार्च या घटनेची माहिती देताना म्हणाले, कार्यक्रमादरम्यान काही लोकांमध्ये मोठं भांडण झालं होतं. त्या भांडणातूनच ही गोळीबाराची घटना घडली आहे. मात्र, हे भांडण नेमकं कशामुळे झालं होतं ते आम्हाला समजलेलं नाही. २०० ते ३०० जण मैदानात जल्लोष करत होते. त्याचवेळी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर सर्वजण सैरावैरा धावू लागले. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोघेजण १९ वर्षांचे होते. तर तिसऱ्या मृत व्यक्तीचं वय २५ वर्षे इतकं होतं. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही लोकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आम्ही या घटनेची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच पोलीस तपास चालू आहे.
*जॉर्जियातील शाळेत गोळीबार, चार जणांचा जागीच मृत्यू*
▪️याआधी गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर २०२४ मध्ये जॉर्जियामधील एका हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करून चार जणांचा जीव घेतला होता. सकाळी ९.३० च्या सुमारास जॉर्जियाच्या विंडरमध्ये अपालाची हायस्कूलमध्ये ही घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होतं की देशातील हिंसाचाराच्या या वाढत्या घटना समाजात दुही निर्माण करत आहेत. बायडेन यांनी यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहत म्हटलं होतं की जॉर्जिया शहरात किंवा अमेरिकेत कुठेही पुन्हा अशा घटना घडता कामा नयेत.
*अलबामामध्येही सारखीच घटना*
▪️सप्टेंबर २०२४ मध्ये अमेरिकेतील बर्मिंघममधील अलबामा येथे अशीच एक गोळीबाराची घटना घडली होती. तेव्हादेखील हल्लेखोराने अंधाधुंद गोळीबार केला होता, ज्यामध्ये चार जण ठार झाले होते. शहरातील फाइव्ह पॉइंट्स साउथ भागात ही घटना घडली होती. घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा