*दसपटीचा कबड्डीपटू शुभम शिंदे बनला पटणा पायरेट्स संघाचा कर्णधार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*दसपटीचा कबड्डीपटू शुभम शिंदे बनला पटणा पायरेट्स संघाचा कर्णधार*


*चिपळूण :* अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेली व खेळाडूंच्या करिअरच्या दृष्टीने प्रो लीग 11 वी कबड्डी स्पर्धा 18 तारखेपासून सुरुवात होत असून या स्पर्धेतील पटणा पायरेट्स संघाच्या कर्णधारपदी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील शुभम शिंदे यांची  निवड झाली आहे. या निवडीने शुभमने आई-वडिलांसह चिपळूणचे नाव उंचावले आहे. याबद्दल शुभम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


चिपळूण शहरासह ग्रामीण भागात कबड्डी खेळाला फार मोठे महत्त्व आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नवोदित खेळाडू तयार होत असल्याचे आपल्याला वेळोवेळी पहावयास मिळाले आहे. विशेष म्हणजे प्रो प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळाली आहे. आता तर प्रो कबड्डी 11 पर्वाच्या स्पर्धेत चिपळूण-कोळकेवाडी येथील शुभम शिंदे यांची पटणा पायरेट्स संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. शुभम शिंदे यांनी सन 2017 पासून जुनिअर नॅशनल खेळायला सुरुवात केली.  त्यानंतर सलग तीन वर्ष नॅशनल स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवली. यामुळेच  सिनियर नॅशनल स्पर्धेत सन 2020, 2022, 2024  मध्ये खेळून कबड्डी स्पर्धेत आपले अस्तित्व सिद्ध केले. तत्पूर्वी  स्थानिक संघ वाघजाई कोळकेवाडी संघाकडून खेळतांना कबड्डी खेळाला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये देखील शुभम शिंदे यांनी क्रीडा रसिकांची वाहवा मिळवल्याचे वेळी पहावयास मिळाले आहे. सध्या सेंट्रल रेल्वे मध्ये तिकीट तपासणीस  म्हणून नोकरीलाला आहे. दोन वेळा इंडियन कॅम्प मध्ये सिलेक्शन झाले.  प्रो कबड्डी मध्ये त्याने पुणेरी पलटण संघातून खेळायला सुरुवात केली व दोन वर्ष त्याचं संघाकडून खेळला नंतर पटणा पायरेट्स संघाकडून नंतर दोन वर्ष बंगाल वॉरियर्स संघाकडून व आता परत पटणा पायरेट्स संघाकडून खेळतांना शुभम शिंदे यांची कर्णधार म्हणून निवड

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या