*मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग! तिघांचा होरपळून मृत्यू!!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग! तिघांचा होरपळून मृत्यू!!*
मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार लेव्हल एकची आग असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.*
मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेस ही १४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जखमी झालेल्या लोकांना जवळच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त कूपर रुग्णालयाने दिले आहे. यामध्ये दोघेजण ज्येष्ठ नागरीक आहेत.
Three persons died after a fire broke out in a 14-storey residential building at the upscale Lokhandwala Complex in Mumbai's Andheri on morning. The cause of the fire is unknown pic.twitter.com/wRl0Od3CLP
— IANS (@ians_india) October 16, 2024
चंद्रप्रकाश सोनी (७४), कांता सोनी (७४) आणि पेलुबेटा (४२) अशी मृतांची नावे आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment