*भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालकडून निवृत्तीची घोषणा*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालकडून निवृत्तीची घोषणा* 


 भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालने गुरुवारी (24 ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली आहे. हरियाणातील एका छोट्या शहरातून आलेल्या राणी रामपालचं करियर 16 वर्षांचं राहिलं. अत्यंत गरिबीत असताना तिने आपले करिअर सुरू केले होते,  तिचे वडील हातगाडी ओढण्याचं काम करायचे.

29 वर्षीय राणी रामपाल भारताच्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंपैकी एक आहे. तिने ऑलिंपिक 2021 मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. यावेळी ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला.        नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भारत-जर्मनी द्विपक्षीय कसोटी मालिकेनंतर राणी रामपालने आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली. राणी रामपाल अशा प्रकारे खेळाच्या मैदानावरच निवृत्तीची घोषणा करणारी पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली.

आतापर्यंत 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राणी रामपालने निवृत्ती जाहीर करताना यापुढील काळात उद्योन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचंही नमूद केलं. राणी रामपालला जेएसडब्ल्यूने त्यांच्या सूराम हॉकी क्लबसाठी साइन केले आहे. सूराम हॉकी क्लब आगामी हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी होणार आहे. भारतात पहिल्यांदाच महिला व्यावसायिक हॉकी लीग होणार आहे

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org