उदय बने, बाळ मानेयांना लढवायचे आणि आपला मार्ग मोकळा..
यांना लढवायचे आणि आपला मार्ग मोकळा..
कोल्हापुरात राजू शेट्टी आणि इतर जर एकत्र आले असते तर धैर्यशील माने निवडून आले नसते...
हीच पॉलिसी रत्नागिरीत राबविणार....
सगळी सेटलमेंट आधीच झाली आहे.
म्हणून लोकसभेला रत्नागिरीत मताधिक्य मिळाले.
उदय सामंत यांनी लोकसभा मदत करायची व विनायक राऊत यांनी आमदारकी वेळी...
उदय सामंत गावोगावी फिरत असताना...एकेकाळी वाघाचे रूप असणारी शिवसेना आज शेळी प्रमाणे कोणाच्यातरी दावणीला बांधल्यासारखे वाटते.
कोणत्याही गाव मिटींग नाहीत, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही,
तालुकाप्रमुख शाखा सोडून बाहेर पडत नाहीत.
त्यांनी शिवसेनेचे सर्व पदे भोगली ते घरातून बाहेर पडत नाहीत..
बरेच पदाधिकारी पालकमंत्र्यांचे बिझनेस पार्टनर आहेत. असेही चर्चिले जाते..
उदय सामंतांचे विरोधात पैसा खर्च करण्याची कोणाचीही ताकद नाही.
पण सेटलमेंट मध्ये आमदारकीची कमवता येणार नाही तितका पैसा कमवता येईल हे मात्र सर्वांनाच माहीत आहे.
त्यामुळे सर्वजण सेटलमेंटच्या गडबडीत आहेत.
आणि कुणाला किती पैशाला विकत घ्यायचे याची गणितं ठरलेली असल्यामुळे
आमदार सेना गाफील आहे.
जनतेत असणारी नाराजी उदय सामान त्यांच्या प्रत्येक राजकारणाच्या वेळेला खेळलेल्या खेळीमुळे बाहेर येऊ शकली नाही.
छोटीशी कथा
जे उदय सामंत खेळतात तो गेम
100 लोकांची क्षमता असलेल्या एका वसतिगृहात दररोज सकाळी नाश्त्या मध्ये उपमा दिला जात असे. त्या 100 लोकांपैकी 80 लोक रोज तक्रार करायचे की उपमा ऐवजी वेगवेगळे पदार्थ बनवावेत.
पण, इतर 20 लोक उपमा खाऊन खूश होते. उरलेल्या 80 लोकांना उपमा व्यतिरिक्त काहीतरी वेगळे हवे होते.
या गोंधळाच्या परिस्थितीत वसतिगृहातील वॉर्डन ने मतदान घेण्याचा प्रस्ताव ठेवला व ज्या मेन्यू ला सर्वात जास्त मते पडतील, तो पदार्थ सकाळी न्याहारीला दिला जाईल, असे ठरले.
उपमा हवा असलेल्या 20 विद्यार्थ्यांनी अचूक मतदान केले. उर्वरित 80 लोकांनी खालीलप्रमाणे मतदान केले.
18 - मसाला डोसा
16 - आलू परोटा आणि दही
14 - रोटी आणि सब्ज
12 - ब्रेड आणि बटर
10 - नूडल्स
10 - इडली सांबार
त्यामुळे, मतदानाच्या निकालांनुसार, उपमाला सर्वाधिक मते मिळाली आणि पुन्हा तोच उपमा दररोज दिला जाऊ लागला.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*धडा*: जोपर्यंत 80% लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली आहे, 20% लोक आपल्यावर राज्य करतील.
हा एक मूक संदेश आहे... एकत्र व्हा!!!!
लवकर शहाणे होणे आवश्यक आहे....
बघा पटतंय का...नाहीतर वेळ निघुन गेलेली असेल.....
Comments
Post a Comment