*शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया* 

मुंबई:--- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ँजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अ‍ॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले होते.

   त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अ‍ॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे.*

उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. पण आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर सुखरुप अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील हार्ट ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजताच्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

 उद्धव ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने आज सकाळी मुंबइतील रिलायन्स हरिकिसन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.*

डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस आढळून आहे. त्यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात भरती असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर आता 12 वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

  उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल पोस्ट करत म्हटले की, आज सकाळी, उद्धव ठाकरेजी यांनी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी केली. 

  तुमच्या शुभेच्छांसह, सर्व काही ठीक आहे, आणि ते कामावर येण्यासाठी तसेच लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.*
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments