उदय बने यांना कोणी फसवलं!!
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
उदय बने यांना कोणी फसवलं!!
मातोश्री चा आदेश, मात्र कार्यकर्ते झाले
परदेशी !!!
रत्नागिरी --
रत्नागिरी मधील निष्ठावंत नाराज, बाळ माने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत आल्यास निष्ठावंत मात्र गप्प राहणार नाहीत.
अनेक निष्ठावंत कार्यकर्ते नाराज, पावस येथे उदय बने प्रचार करत होते. उद्धव साहेबाच्या पी ए चा फोन आला अभिनंदन
लगेच मुंबई ला निघून या. तात्काळ उदय बने गेले पदाधिकारी याच्या पाठिंब्या च पत्र ही नेले. भेट झाली तुम्हाला कळवतो असं सांगण्यात आल. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काल गेलेल्या नेत्या समोर मी दुसरा पर्याय ठेवला तर तुम्हाला मान्य असेल काय विचारलं शेवटी निष्ठावंत म्हणाले साहेब आपण सांगाल तो आदेश एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान आज बाळ माने उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेत प्रवेश दुपार नंतर करणार असल्याचे समजते.
माजी खासदार विनायक राऊत याचा ही बाळ माने याच्या पक्ष प्रवेशाला ठाम विरोध असल्याचे समजते.
पण बाळ माने जर शिवसेनेत आले तर शिवसेनेतून ठाम विरोध होणार आहे. आम्हाला पार्सल नको आहे, आम्ही काम करणारच नाही अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
बाळ माने यांना जर शिवसेनेत यायचं होत तर त्यांनी 2 महिन्या पूर्वी लोकसभेच्या वेळी पक्षात प्रवेश करायला हवा होता. विनायक राऊत याच काम करायला हवं होत. आता त्याच्या पक्षांकडून त्यांना तिकीट मिळत नसल्याने ते फक्त तिकीट मिळवण्यासाठी शिवसेनेत येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जर आमच्यातील कोणाला ही निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट मिळाल असते तर आमची ताकद आम्हाला समजली असती. रत्नागिरी तालुक्यातील 29 ग्रामपंचायत पैकी 21 ग्रामपंचायत शिवसेने कडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. आमच्याकडे कोणी मोठा नेता नसताना सुद्धा असं ही त्यांनी सांगितले.
दरम्यान बाळ माने यांच्या शिवसेना प्रवेशा मुळे उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेत रत्नागिरी तालुक्यात तरी दुफळी माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तर रत्नागिरी शिवसेने चे कार्यकर्ते इतके नाराज आहेत की एखादी दुःखद घटना घडली आहे. तसे नाराज दिसत आहेत.
दरम्यान आज जर बाळ माने च्या पक्ष प्रवेश मातोश्री वर झाला तर उदय सामंत याच्या विरोधात बाळ माने अशी लढत होणार असून काही जण मात्र उदय सामंत यांना मदत करण्याची शक्यता वर्तवली जाते.
तर उद्धव ठाकरे गटातून आमदारकी च्या निडणुकीला उभे राहिले तर भाजप ची काही लोक त्यांना मदत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा