*दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*दुःखद बातमी*


*दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन*
               
▪️समाजातील दुर्बल, दुर्लक्षित आणि समाजाच्या प्रबोधनासाठी लेखणी चालविणारे सर्वांचे जवळचे मित्र ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक (मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे माजी कोषाध्यक्ष), ज्येष्ठ पत्रकार (महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राचे विशेष प्रतिनिधी) नितीन शांताराम चव्हाण (वय ५३ वर्षे) यांची आज मंगळवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी, पहाटे ०३:३० वा. प्राणज्योत मालवली.

▪️त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (१ ऑक्टोबर रोजी) दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णालयातून घरी आणण्यात येणार आहे. ( सध्या त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालयात ठेवले आहे.) त्यानंतर विक्रोळी (पूर्व) टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
        
▪️नितीन चव्हाण दीर्घ आजारातून बरे व्हावेत यासाठी आपण सर्व पत्रकारांनी, दानशूर व्यक्ती, महापालिकेचे काही अधिकारी वर्ग, मित्र परिवार आदींनी आपल्याकडून शक्य होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न नियतीसमोर अपुरे पडले. 

▪️अनेकांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून दुःख व्यक्त केले

मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या

news.mangocity.org