*किराणा दुकानदाराकडून १६ हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*किराणा दुकानदाराकडून १६ हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अटकेत*
*हातकणंगले :--- कुंभोज ता. हातकणंगले येथील किराणा मालाच्या दुकानदाराकडून १६ हजार रुपयाची लाच घेताना पोलिस हवालदार रविकांत भैरू शिंदे (वय. ५० रा. पांच तिकटी, हातकणंगले. मूळ गाव फणसवाडी, ता. भुदरगड) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.*
कुंभोज येथील किराणा मालाच्या दुकानात गुटखा विक्री करतो तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी भिती घालून रविकांत शिंदे याने दुकानदाराकडे १० हजार रुपयाची मागणी केली.
गेली एक महिना सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून दुकानदारांने चर्चा करून तडजोड केली. तडजोडी अंती महिना चार हजाराचा सौदा ठरला. दुकानदारांने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.*
लाचलुचपत विभागाने पडताळणी करून काल , शुक्रवारी हातकणंगले पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. दरम्यान, १६ हजार रुपयांची घेताना रविकांत शिंदेला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरिक्षक बापू साळुंखे, हवालदार सुनिल घोसाळकर, संदिप काशिद, सचिन पाटील, संदिप पवार यांच्या पथकाने केली.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा