*दिवाळीवर महागाईचे सावट; स्थानिक बाजारपेठेपेक्षा ऑनलाईन खरेदीकडे कल*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

 *दिवाळीवर महागाईचे सावट; स्थानिक बाजारपेठेपेक्षा ऑनलाईन खरेदीकडे कल*

 दिवाळी सणावर महागाईमुळे मंदीचे सावट असल्याने खरेदीचा उत्साह दिसत नाही. तर तरुणाईचा ओढा ऑनलाईन खरेदीकडे आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये सणासुदीच्या दिवसातही शुकशुकाट दिसून येत आहे.  काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की, दिवाळीत फटाक्यांना पुरेशी मागणी नाही. दरही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे पूर्वी सारखी विक्री होईल असे वाटत नाही. कपडे खरेदी, सोने, वाहने खरेदीसाठीदेखील गर्दी दिसून येत नाही. भाजीपाला, मासळी, पेट्रोल, डिझेल आणि रोजच्या जीवनातील वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल आहे, असे ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.

आर्थिक मंदीमुळे बहुतेक बाजारपेठ थंडावली असून दिवाळीत उलाढाल फारशी होईल, असे चित्र नाही. नेमक्याच दुकानातून ग्राहक खरेदीसाठी आलेले दिसून येत आहेत. काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की महागाईमुळे फटाके विक्री घटली आहे. मंदी ओळखून आम्ही यंदा ७५ टक्केच फटाके विक्रीस आणले आहेत. महागाईमुळे राज्यातील जनता त्रस्त आणि हैराण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूच घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने फटाके खरेदीसाठी येणारे ग्राहक अगदीच कमी प्रमाणात येत आहेत.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments