रत्नागिरी च्या सुपुत्राची कमाल,राष्ट्रीय दंत वैद्यक परिषदे मध्ये मिळवला दुसरा क्रमांक

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

रत्नागिरी च्या सुपुत्राची कमाल,
राष्ट्रीय दंत वैद्यक परिषदे मध्ये मिळवला दुसरा क्रमांक 

डॉ. क्षितिज जोशी याचे लक्षणीय यश

  रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध  रूट कॅनल तज्ञ डॉ. क्षितिज जोशी यांनी इंडियन  एन्डोडोटिक  सोसायटी च्या 2 ऑक्टोबर 2024 रोजी चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय दंत वैद्यक परिषदेमध्ये सादर केलेल्या केसला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
 
*हा पुरस्कार त्याला नुकताच डॉ. संजय मिगलानी अध्यक्ष*
 *इंडियन एन्डोडोटिक  सोसायटी व सचिव डॉ. गोपीकृष्ण ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.* 

या परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून पहिल्या दहा केसेस मध्ये डॉ. क्षितिज जोशी यांच्या केस ची निवड करण्यात आली होती. 

   डॉ. क्षितिज जोशी यांनी सादर केलेल्या केस सादरीकरणाला द्वितीय क्रमांकाचा  हा महत्वाचा पुरस्कार प्राप्त झाला. 

  विशेष म्हणजे डॉ. क्षितिज जोशी यांनी परीक्षकांसमोर सादर केलेल्या केसची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद दंत साहित्यात सापडलेली नाही.

 यापूर्वी ही नागरिकांच्या  सहकार्यामुळे आणि शुभेच्छांमुळे  ऑनलाईन स्पर्धेतही त्याने द्वितीय क्रमांक मिळविला होता 

जनतेने 
आजपर्यंत चे केलेले  सहकार्य, पाठिंबा, आशीर्वाद, प्रेम आम्हा जोशी कुटुंबियांच्या असेच नेहेमी पाठीशी राहील ही भावना व्यक्त करताना आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार डॉ.क्षितिज जोशी याचे आईवडील डॉ. समीर जोशी व डॉ . रत्ना जोशी यांनी आभार मानले आहेत.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments