*रत्नागिरीत बसचालकाला शिवीगाळ करून मारहाण; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*

*रत्नागिरीत बसचालकाला शिवीगाळ करून मारहाण; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल*

एसटी बसच्या समोर दुचाकी आडवी घालून बसचालकाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारावर रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेतांग वायंगणकर (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा प्रकार रविवारी दुपारी रत्नागिरी रेल्वे स्थानक थांब्यापुढे घडला.

याबाबत बसचालक अजय भगवान पोटभरे (३५, सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी, मूळ रा. वाभाळा, परळी, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते रत्नागिरी- नृसिंहवाडी (एमएच २०, बीएल १२५४) ही गाडी रविवारी दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरीतील रहाटाघर येथून घेऊन निघाले होते. दुपारी ३:०० वाजण्याच्या दरम्यान ते रेल्वेस्थानक थांब्याच्या पुढे आले असता श्वेतांग वायंगणकर दुचाकीवर आणखी दोघांना बसवून गाडीसमोर आला.

श्वेतांग याने बससमोर दुचाकी आडवी घातली असता बसचालक पोटभरे यांनी गाडी थांबवली. त्यानंतर श्वेतांग याने चालकाला शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली. यामध्ये चालक पोटभरे जखमी झाले. त्यानंतर बसचालक बस घेऊन निघाले असता पुन्हा त्याने दुचाकी बससमोर आणली. त्यानंतर दगडाने दोन्ही आरसे फोडून नुकसान केले. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
मोफत संस्कार वर्ग
रोज संध्याकाळी 6 ते 7

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments