*महाविकास आघाडीमधून सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी.**पदाधिकारी यांची शरद पवार यांच्याकडे मागणी..*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
          
*महाविकास आघाडीमधून सावंतवाडी विधानसभेसाठी अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी.*
*पदाधिकारी यांची शरद पवार यांच्याकडे मागणी..*

सावंतवाडी:---विधानसभा मतदारसंघात कुणीही कितीही दावा केला तरी आज संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गावागावात महिलांमध्ये एकच आवाज ऐकू येत आहे तो म्हणजे अर्चना ताई. गेली सात ते आठ वर्षे सातत्याने मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढत जन सामान्यांसाठी अहोरात्र कार्य व मेहनत घेतली हे जनता विसरणार नाही.आज आमच्या नेत्या अर्चनाताईंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मध्ये जनसामान्य जनतेची गर्दी पाहता त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावती मिळत आहे. 

  आज या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकरिता एका स्वच्छ चारित्र्याचा तसेच उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने असंख्य समस्यांवर काम करणारा एक नवीन चेहरा म्हणून नावलौकिक असलेल्या लोकनेत्या सौ. अर्चना घारे परब यांनाच महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळावी अशी आमची सर्व महिला पदाधिकाऱ्यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य महिला भगिनींच्या वतीने मागणी आहे असे मत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नीतीशा नाईक यांनी व्यक्त केले.*

   यावेळी महिला शहराध्यक्ष ऍड. सायली दुभाषी,युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर,महिला तालुकाध्यक्ष सौ. मारीता फर्नांडिस, सुधा सावंत, सौ. पूजा दळवी आदि उपस्थित होते.

  महाविकास आघाडीकडून अर्चना घारे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह अर्चना घारे आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.*

 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

टिप्पण्या