*कोकणातील ‘टेक्सटाईल डिझायनर’ महिलांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात संधी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी🔘*
*कोकणातील ‘टेक्सटाईल डिझायनर’ महिलांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात संधी*
मानव साधन विकास संस्था, अंतर्गत परिवर्तन केंद्रा मार्फत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेशजी प्रभू यांचे प्रेरणेतुन, माननीय सौ. उमा प्रभू विद्यमान अध्यक्षा, मानव साधन विकास संस्था यांनी महिलांच्या उपजीविका वृद्धीसाठी, वृद्धी प्रोजेक्ट मार्फत आय.सी.आय.सी.आय.फाउंडेशनच्या सहकार्याने व राष्ट्रीय स्तरावरील फॅशन टेक्नाॅलाॅजी संस्थेतील सुपर ट्रेनर्स च्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पन्नास महिलांना प्रथमच नाविन्यपूर्ण ‘अपसायकलिंग टेक्सटाइल’ मधील मास्टर ट्रेनर्स म्हणून वर्षभर प्रशिक्षण दिले असून, या मास्टर ट्रेनर्सनी कोकणातील साडे चारशे महिलांना ‘अपसायकलिंग टेक्सटाइल’ या क्षेत्रात प्रशिक्षीत केले आहे.
पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व अनावश्यक समजल्या जाणाऱ्या टेक्सटाईल पासून विविध डिझाइन्स करून वापरयोग्य कलात्मक उत्पादनांची निर्मिती करणे म्हणजेच वृद्धी प्रकल्प! हा प्रकल्प पर्यावरणपुरक असुन सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे प्रशिक्षीत टेक्स्टाईल डिझायनर महिलांनी साडी, टाॅप, ज्वेलरी, स्टेशनरी, काॅर्पोरेट गिफ्ट्स अश्या विविध प्रकारातील सुमारे तीनशेहून जास्त कलात्मक डिझाईनमधील नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे.
सदर उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असुन यांतून ग्रामीण भागातील हजारो महिलांना स्वयंरोजगार निर्माण होणार आहे. महिलांच्या उपजिविका क्षमतेत वाढ व्हावी हे मानव साधन विकास संस्थेचे नेहमीच लक्ष्य राहिले आहे व प्रशिक्षण पश्च्यात सहकार्याचा भाग म्हणून संस्थेमार्फत ‘अमेझिंग गोवा २०२४’ या आंतरराष्ट्रीय एक्स्पोमध्ये महिलांच्या ‘अपसायकलिंग टेक्सटाइल’ निर्मित उत्पादनांना मार्केटसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
लवकरच याक्षेत्रातील विविध उत्पादने निर्मितीचा कारखाना सिंधुदूर्गात सुरू करण्याचा प्रशिक्षीत महिलांचा मानस आहे.
जागतिक पातळीवर नाविन्यपूर्ण समजली जाणारी ‘अपसायकलिंग टेक्सटाईल’ ही संकल्पना कोकणात रूजविणे व त्यांतून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्यास मानव साधन विकास संस्थेची परिवर्तन केंद्रे यशस्वी ठरली आहेत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा